Shubham Banubakode
आज डिजिटल व्यवहारांच्या युगात एक रुपयाचं नाणं किरकोळ वाटतं, पण ते तयार करण्यासाठी प्रत्यक्षात एक रुपयापेक्षा जास्त खर्च येतो.
How Much Does It Cost to Make a ₹1
esakal
२०१८ मध्ये ‘इंडिया टुडे’ने दाखल केलेल्या RTI नुसार, एक रुपयाचं नाणं तयार करण्यासाठी सरकारला तब्बल १.११ रुपयांचा खर्च येतो.
How Much Does It Cost to Make a ₹1
esakal
एक रुपयाचं नाणं १९९२ पासून वापरात आहे. हे नाणं स्टेनलेस स्टीलपासून तयार केलं जातं.
How Much Does It Cost to Make a ₹1
esakal
या नाण्याचा व्यास २१.९३ मिमी, जाडी १.४५ मिमी आणि वजन ३.७६ ग्रॅम इतकं असतं.
How Much Does It Cost to Make a ₹1
esakal
याशिवाय २ रुपयांचं नाणं तयार करायला १.२८, 5 रुपयांचं नाण्यासाठी ३.६९ रुपये, तर १० रुपयांच्या नाण्यासाठी ५.५४ रुपये खर्च येतो.
How Much Does It Cost to Make a ₹1
esakal
ही सर्व नाणी इंडियन गव्हर्नमेंट मिंट (IGM): मुंबई आणि हैदराबाद येथे तयार केली जातात.
How Much Does It Cost to Make a ₹1
esakal
२०१७ मध्ये एक रुपयांची ९०३ दशलक्ष नाणी तयार झाली होती, तर २०१८ मध्ये हा संख्या घटून ६३० दशलक्ष झाली झाली.
How Much Does It Cost to Make a ₹1
esakal
दोन हजार रुपयांची एक नोट छापायला जवळपास ४ रुपये खर्च येतो. तर १०० रुपयांच्या १ हजार नोटा छापायला ९६० रुपये खर्च येतो.
How Much Does It Cost to Make a ₹1
esakal
fart
esakal