Shubham Banubakode
अंतराळात शून्य गुरुत्वाकर्षणात Fart केल्यास काय होईल, असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का?
what happens if you fart in zero gravity
esakal
हे ऐकायला विचित्र वाटेल पण अनेकांना हे जाणून घेण्याची उत्सूकता असते.
what happens if you fart in zero gravity
esakal
खरं तर पृथ्वीवर फार्ट म्हणजे पादणे हे नैसर्गिक असतं. पण अंतराळात असणाऱ्यांना अंतराळवीरांना अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
what happens if you fart in zero gravity
esakal
पृथ्वीवर फार्ट केल्यास वायू वर जातो किंवा पसरतो. पण शून्य गुरुत्वाकर्षणात तो तरंगत राहतो आणि हळूहळू सर्व दिशांनी पसरतो.
what happens if you fart in zero gravity
esakal
अंतराळात हवा नैसर्गिकरित्या फिरत नसल्यामुळे वास लगेच नाहीसा होत नाही. तो अंतराळवीरांच्या आजूबाजूला ढगासारखा रेंगाळू शकतो.
what happens if you fart in zero gravity
esakal
न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार, जोरात fart केल्यास शरीराला अगदी थोडंसं का होईना, विरुद्ध दिशेला ढकललं जाऊ शकतं.
what happens if you fart in zero gravity
esakal
गुरुत्वाकर्षण नसल्याने पोटातील द्रव, घन आणि वायू वेगळे राहत नाहीत. त्यामुळे ढेकर किंवा पाद सहज बाहेर येत नाही.
what happens if you fart in zero gravity
esakal
गॅस बाहेर न पडल्यास पोट फुगणे, वेदना आणि अस्वस्थता जाणवू शकते, ज्याचा अंतराळवीरांच्या कामावर परिणाम होऊ शकतो.
what happens if you fart in zero gravity
esakal
पादातून बाहेर पडणारे मिथेन आणि हायड्रोजन हे ज्वलनशील वायू असतात. बंदिस्त अंतराळयानात ते साचल्यास धोका निर्माण होऊ शकतो.
what happens if you fart in zero gravity
esakal
या सगळ्या अडचणी टाळण्यासाठी अंतराळयानात शक्तिशाली एअर फिल्टरेशन सिस्टीम असते आणि अंतराळवीरांचा आहारही खास नियंत्रित केला जातो.
what happens if you fart in zero gravity
esakal
esakal