मुघलांच्या वंशजांना दरमहा किती पेन्शन मिळते?

Aarti Badade

सुलताना बेगम

सुलताना बेगम ज्या कोलकत्यात हावडा येथे राहतात, त्यांचा दावा आहे की, त्या मुघल शासक बहादूर शाह जफर यांच्या पणतूच्या पत्नी आहेत.

Sultan Begum | Sakal

लखनौ आणि कोलकात्यातील जीवन

सुलताना बेगम म्हणाल्या की, त्यांचा जन्म लखनौ मध्ये झाला, पण त्यांचे आजोबा त्यांना कोलकात्यात घेऊन आले.

Sultan Begum | sakal

बहादूर शाह जफरचे पणतू

सुलताना यांच्या पतीचे नाव प्रिन्स मोहम्मद मिर्झा बेदर बख्त होते, जे बहादूर शाह जफर यांचे पणतू होते.

Bahadur Shah Zafar | Sakal

पहिली पेन्शन

१९६० मध्ये, जवाहरलाल नेहरूंना मिर्झा मोहम्मद बख्त यांच्या वंशजांना २५० रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला होता.

Sultan Begum | Sakal

प्रिन्स बेदर बख्त

बेदर बख्त यांचा जन्म १९२० मध्ये रंगून येथे झाला होता, आणि ब्रिटिशांनी त्यांना घर, नोकरी आणि राहण्यासाठी जागा दिली होती.

Sultan Begum | Sakal

भारतात

बेदर बख्त यांना भारतात लपवून आणण्यात आले होते व त्यांना घोडेस्वारी, कुस्ती आणि बॉक्सिंग शिकवली गेली होती.

Sultan Begum | Sakal

पेन्शनची मागणी

सुलताना बेगम यांनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेतली असून १०,००० रुपयांच्या पेन्शनची मागणी केली होती.

Sultan Begum | Sakal

सध्याची पेन्शन

सुलताना बेगम यांना आता दरमहा ६,००० रुपये पेन्शन मिळत आहे. पण त्यामध्ये २५०० रुपये घर भाडे वजा होते. बाकीचे उरलेलात महिना काढणे कठीण जाते.

Sultan Begum | Sakal

गरजा पूरवण्यासाठी

सुलताना बेगम आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी बूक बाइंडिंग, बांगड्या बनवणे आणि विणकाम काम करतात.

Sultan Begum | Sakal

कोणत्या मुघल बादशहाजवळ होती सर्वाधिक संपत्ती?

Which Mughal Emperor Had the Most Wealth | esakal
येथे क्लिक करा