Saisimran Ghashi
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत जेठालाल कमी शिकलेले दाखवले आहेत.
tarak mehta ka oolta chashma
esakal
मात्र खऱ्या आयुष्यात अभिनेते दिलीप जोशी किती शिकलेले आहेत, जाणून घेऊया.
Jethalal vs Dilip Joshi Reality
esakal
त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षापासूनच बालनाट्यांमध्ये काम करायला सुरुवात केली होती.
Jethalal real life education
esakal
शालेय शिक्षण संपवून त्यांनी पुढील उच्च शिक्षणासाठी मुंबई गाठली.
dilip joshi acting journey
esakal
त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध 'नरसी मोनजी कॉलेज' (NM College) मध्ये प्रवेश घेतला.
dilip joshti education in NM College, mumbai
esakal
त्यांनी कॉलेजमधून 'बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स' (BCA) ही पदवी पूर्ण केली.
Dilip Joshi BCA Degree Story
esakal
अभ्यासासोबतच त्यांनी कॉलेजमध्ये रंगभूमी आणि नाट्यशास्त्राचा सखोल सराव केला.
Dilip Joshi Theatre Achievements
esakal
कॉलेजमध्ये असतानाच त्यांना इंडियन नॅशनल थिएटरतर्फे 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा' (Best Actor) पुरस्कार मिळाला होता.
Best Actor Award in College INT
esakal
Mughal-e-Azam Shooting Rare 66-Year-Old Epic Photos
esakal