Saisimran Ghashi
इतिहासाच्या पानात सुवर्णअक्षरांनी कोरला गेलेला 'मुघल-ए-आजम' हा केवळ चित्रपट नव्हता, तर रुपेरी पडद्यावर साकारलेलं एक महास्वप्न होतं.
Grand Vision Behind Mughal-e-Azam
esakal
याच्या निर्मितीची आणि शूटिंगची कहाणी एखाद्या थरारक कादंबरीसारखी आहे, जिथे प्रत्येक दृश्यामागे वेडेपण, अफाट पैसा आणि कलाकारांची कमाल होती.
Massive Sets and Epic Scale of Shooting
esakal
चला तर मग, जाणून घेऊया या अजरामर कलाकृतीच्या पडद्यामागचं ते थक्क करणारं जग
Mughal-e-Azam Behind the Scenes Photos
esakal
हा चित्रपट पडद्यावर आणण्यासाठी दिग्दर्शक के. आसिफ यांना तब्बल १६ वर्षे लागली आणि ५०० दिवसांपेक्षा जास्त काळ याचं शूटिंग चाललं.
Rare 66-Year-Old photos mughal e azam
esakal
चित्रपटात भव्यता आणण्यासाठी नकली दागिन्यांऐवजी खऱ्या सोन्या-चांदीचे दागिने आणि खऱ्या मोत्यांचा वापर शूटिंग दरम्यान करण्यात आला.
Fun Moments of Mughal-e-Azam
esakal
हा चित्रपट आधी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये शूट झाला, पण काही खास गाणी थेट लंडनहून तंत्रज्ञान आणून रंगीत (Technicolor) करण्यात आली.
Dilip Kumar & Madhubala Mughal-e-Azam
esakal
प्रसिद्ध 'जब प्यार किया तो डरना क्या' या गाण्यासाठी बेल्जियमवरून आणलेल्या काचांनी दोन वर्षे खर्चून एक भव्य आणि चमचमता महाल उभारला गेला.
sheesh mahal mughal e azam real photos
esakal
युद्धाचे प्रसंग हुबेहूब आणि जिवंत वाटण्यासाठी जयपूरच्या राजघराण्यातील खऱ्या सैनिकांना शूटिंगमध्ये सामील केले होते.
1960s Filmmaking Mughal-e-Azam
esakal
Sholay Shooting 50 Years Old Rare Photos
esakal