Sandip Kapde
पार्थ पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत.
Parth Pawar education
esakal
अजित पवार यांना पार्थ आणि जय अशी दोन मुले आहेत.
Parth Pawar education
esakal
पार्थ पवार राजकारणात सक्रीय असून युवा नेत्यांपैकी एक आहेत.
Parth Pawar education
esakal
त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
Parth Pawar education
esakal
निवडणुकीत त्यांनी स्वतःच्या कार्यशैलीने तरुणांमध्ये चांगली ओळख निर्माण केली.
Parth Pawar education
esakal
पार्थ शांत, अभ्यासू आणि संयमी स्वभावाचे असल्याचं मानलं जातं.
Parth Pawar education
esakal
त्यांना वडील अजित पवार आणि आजोबा शरद पवार यांचं राजकीय मार्गदर्शन मिळालं.
Parth Pawar education
esakal
राजकारणात पार्थ पवार यांचं पुढील पाऊल काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Parth Pawar education
esakal
त्यांनी बी.कॉम पदवी एच.आर. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई विद्यापीठातून मार्च २०१४ मध्ये पूर्ण केली.
Parth Pawar education
esakal
पार्थ पवार यांनी लंडनमध्ये दोन वर्ष शिक्षण घेतलं आहे.
Parth Pawar education
esakal