पुजा बोनकिले
केळी हे अस फळ आहे जे चवदार नाही पण आरोग्यदायी आहे.
केळीमध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीराला ऊर्जा देतात.
केळी हे फायबर आणि साखरेचा उत्तम सोर्स मानला जातो.
केळीमुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. यामुळे थकवा कमी होतो.
केळी खाल्याने शरीराला किती ऊर्जी मिळते जाणून घेऊया.
केळी खाल्याने शरीराला १०५ कॅलरी आणि २७ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स मिळतात.
शरीराला ३ ग्रॅम फायबर, प्रथिने मिळतात.
जीम करण्यापूर्वी केळी खाणे फायदेशीर ठरते.
रोज केळी खाल्याने पचन सुलभ होते.