'जय मल्हार' साठी ईशा केसकरला किती मिळालेलं मानधन? दिवसाचे फक्त...

Payal Naik

जय मल्हार

छोट्या पडद्यावर प्रचंड गाजणारी मालिका म्हणजे 'जय मल्हार'. अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती.

isha keskar jay malhar

|

ESAKAL

कथा

या मालिकेत खंडोबा देवाची आणि त्याच्या दोन लग्नाची कथा दाखवण्यात आली होती.

isha keskar jay malhar

|

ESAKAL

मुख्य भूमिकेत

यात अभिनेता देवदत्त नागे, अभिनेत्री सुरभी हांडे आणि अभिनेत्री ईशा केसकर मुख्य भूमिकेत होते.

isha keskar jay malhar

|

ESAKAL

नवख्या

ईशा आणि सुरभी या दोघीही इंडस्ट्रीत तेव्हा नवख्या होत्या.

isha keskar jay malhar

|

ESAKAL

ईशा

तेव्हा या भूमिकेसाठी ईशाला किती मानधन मिळत होतं ठाऊक आहे का?

isha keskar jay malhar

|

ESAKAL

मानधनाचा आकडा

एका मुलाखतीत ईशाने स्वतः मानधनाचा आकडा सांगितला आहे.

isha keskar jay malhar

|

ESAKAL

आई-बाबांना द्यायचे

ती म्हणाली, 'मी जय मल्हार सुरु केली होती, तेव्हा १५०० रुपये पर डे मी घ्यायचे. माझे सगळे पैसे मी माझ्या आई-बाबांना द्यायचे.

isha keskar jay malhar

|

ESAKAL

गुणवत्ता

त्यातले थोडेसे पैसे ते मला मुंबईत उदरनिर्वाहासाठी पाठवायचे. जोवर तो कंट्रोल होता तोवर ठीक होतं. पण जशाजशा मी मालिका घेत गेले, मी माझ्या अभिनयात ती गुणवत्ता दाखवत गेले.

isha keskar jay malhar

|

ESAKAL

एवढे पैसे

चॅलेजिंग रोल आहे. तुम्ही मला आता एवढे पैसे द्या. मी जर हे पात्र नीट करुन दाखवलं तर मला पुढच्या वर्षी एवढे पैसे पाहिजेत. या लेव्हलवर मी काम करते.

isha keskar jay malhar

|

ESAKAL

प्रॉब्लेम

तुम्हाला जर मी फार बडबडी, अती आगाऊ वाटत असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. पण मी असहजता नाही सहन करणार. त्यामुळे मी बऱ्याच बाबतीत सुखी आहे, असं ईशा म्हणाली.

ISHA KESAKAR

|

ESAKAL

सध्या कुठे आहे संजय दत्तची दुसरी पत्नी? लेकीसोबतचा फोटो होतोय व्हायरल

sanjay dutt second wife

|

esakal

येथे क्लिक करा