Payal Naik
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा प्रेक्षकांचा आवडता संजू बाबा आज त्याचा ६७ वा वाढदिवस साजरा करतोय.
sanjay dutt second wife
esakal
संजय दत्तवर एक चित्रपटदेखील आला होता. यात त्याच्या आयुष्याची कथा दाखवण्यात आली होती. त्याचे अफेअर्स, चित्रपट, लग्न, जेल असं सगळंच त्यात दाखवण्यात आलं होतं.
sanjay dutt second wife
esakal
संजयने तीन लग्न केली. त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. दुसरीसोबत घटस्फोट आणि आता पत्नी मान्यतासोबत राहतो. मात्र त्याच्या दुसऱ्या पत्नीचं काय झालं?
sanjay dutt second wife
esakal
संजयच्या दुसऱ्या पत्नीचं नाव रिया पिल्लई होतं. १९६५ साली युकेमध्ये तिचा जन्म झाला. रिया एकेकाळची प्रसिद्ध ब्रिटिश मॉडेल होती. तिने टीव्ही शो, जाहिरातींमध्येही काम केलं.
sanjay dutt second wife
esakal
त्यांनी १९९८ साली लग्न केलं. मात्र त्यांचं एकमेकांसोबत फार काळ जमलं नाही. त्यामुळे त्यांनी २००५ मध्ये घटस्फोट घेतला.
sanjay dutt second wife
esakal
त्यानंतर रिया टेनिस खेळाडू लिएंडर पेससोबत रिलेशनमध्ये होती. ते दोघे लिव्ह इन मध्ये राहायचे.
sanjay dutt second wife
esakal
त्यांना आयना नावाची मुलगीही झाली. मात्र काही काळाने ते दोघे वेगळे झाले. या दरम्यान तिच्यासोबत कौटुंबिक हिंसाचार झाला होता.
sanjay dutt second wife
esakal
त्यानंतर मात्र रियाने अध्यात्माचा मार्ग अवलंबला. तिने श्री श्री रविशंकर यांना गुरू मानलं.
sanjay dutt second wife
esakal
ती त्यांच्यासोबतचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. ती तिच्या मुलीसोबतचेही अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
sanjay dutt second wife
esakal
रियाने एका चित्रपटात काम केलेलं. मात्र नंतर ती बॉलिवूडपासून दूर गेली. सध्या ती मुलीसोबत आनंदी आयुष्य जगतेय.
sanjay dutt second wife
esakal
दुसऱ्या लग्नासाठी सज्ज असलेल्या तेजश्री प्रधानचं वय किती?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
tejadhree pradhan
esakal