रोज किती अन्न खावे? ‘पोर्शन साइज’चा 'हा' नियम लक्षात ठेवा!

Aarti Badade

रोज किती अन्न खावे?

दररोज किती अन्न खावे याचे एकच ठराविक प्रमाण नसते; ते वय, वजन, उंची आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असते.

Food Should You Eat Daily portion size

|

Sakal

मोठ्या ताटामुळे वाढते भूक

ताटात किंवा प्लेटमध्ये जास्त अन्न वाढले की नकळत अधिक खाण्याची शक्यता वाढते, याला ‘पोर्शन साइज इफेक्ट’ म्हणतात.

Food Should You Eat Daily portion size

|

Sakal

हाताने ठरवा अन्नाचे प्रमाण

भाजी व फळांसाठी मूठभर, तांदूळ-भाकरीसारख्या कार्बोहायड्रेटसाठी मूठभर आणि मांसासाठी तळहाताएवढे प्रमाण हा सोपा अंदाज ठरू शकतो.

Food Should You Eat Daily portion size

|

Sakal

प्रत्येकाची गरज वेगळी

सर्वांसाठी समान प्रमाण योग्य नसते; तुमचे वय, शरीरयष्टी आणि दिवसभरातील शारीरिक हालचाली लक्षात घेऊन आहाराचे प्रमाण ठरवा.

Food Should You Eat Daily portion size

|

Sakal

प्रोटीन आणि फायबर वाढवा

प्रथिने व फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वारंवार खाण्याची इच्छा कमी होण्यास मदत होते.

Food Should You Eat Daily portion size

|

Sakal

संतुलित ताट ठेवा

ताटात भाज्या, फळे, डाळी, धान्य, प्रथिने आणि आरोग्यदायी चरबी यांचा योग्य समतोल ठेवणे महत्त्वाचे आहे.

Food Should You Eat Daily portion size

|

Sakal

आवडते पदार्थही खा, पण मोजून!

पौष्टिक आहाराला प्राधान्य द्या, मात्र आवडते पदार्थ पूर्णपणे टाळण्याऐवजी त्यांचे प्रमाण नियंत्रित ठेवून संतुलित आहाराचा आनंद घ्या.

Food Should You Eat Daily portion size

|

Sakal

कारले कच्चे खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

Eating Raw Bitter Gourd

|

Sakal

येथे क्लिक करा