दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी गौतमी पाटील किती मानधन घेते?

Payal Naik

धडकन

लोकप्रिय मराठी नृत्यांगना गौतमी पाटील ही लाखो दिलांची धडकन आहे.

gautami patil | esakal

गर्दी

तिला नाचताना पाहण्यासाठी प्रेक्षक तुफान गर्दी करतात. तिच्या एक झलकचे चाहते वेडे आहेत.

gautami patil | esakal

लाडकी

गौतमी तिच्या हटके डान्स स्टाइल आणि चेहऱ्यावरील हावभावामुळे प्रेक्षकांची लाडकी बनली.

gautami patil | esakal

डान्स

एका कार्यक्रमात ती केवळ ३ ते ४ गाण्यावर डान्स करताना दिसते.

gautami patil | esakal

गोपालकाला

आज गोपालकालाच्या दिवशी अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांना अनेक कलाकारांना देखील आमंत्रित केलं जातं.

gautami patil | esakal

डिमांड

या कार्यक्रमात गौतमी पाटीलला देखील खूप डिमांड असते. मात्र तिला या कार्यक्रमांसाठी किती पैसे मिळतात ठाऊक आहे का?

gautami patil | esakal

दीड ते दोन लाख

एका कार्यक्रमासाठी म्हणजेच इतर दिवशीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी गौतमी तब्बल दीड ते दोन लाख मानधन घेते अशी सर्वसाधारण माहिती आहे.

gautami patil | esakal

३ लाखांपर्यंत

मात्र दहीहंडीच्या दिवशी खास सादरीकरण असल्याने या दिवशी ती ३ लाखांपर्यंत मानधन घेते असं म्हटलं जातं.

gautami patil | esakal

गर्दी

तिची लोकप्रियता जास्त असल्याने या कार्यक्रमांना तुफान गर्दीही असते.

gautami patil | esakal

गोबरे गाल अन्...! तेजश्री प्रधान लहानपणी कशी दिसायची पाहिलंत का?

tejashree pradhan | esakal
येथे क्लिक करा