पाच वर्षांमध्ये स्मृती इराणी यांची संपत्ती किती वाढली? जाणून घ्या

कार्तिक पुजारी

अमेठी

यूपीच्या अमेठीतून भाजप नेत्या स्मृती इराणी निवडणूक लढवत आहेत

Smriti Irani

उमेदवारी

इराणी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या संपत्तीबाबत माहिती समोर आली आहे

Smriti Irani

संपत्ती

२०१९ मध्ये त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती ११ कोटी होती, आता ती १७ कोटी झाली आहे

Smriti Irani

रोख

त्यांच्याकडे एकूण रोख १ लाख ८ हजार ७४० रुपये, त्यांच्या पतीकडे ३ लाख २१ हजार ७०० रुपये आहेत

Smriti Irani

बँक

बँकेमध्ये २५ लाख ४८ हजार, तर त्यांचे पती जुबिन यांच्या बँक खात्यामध्ये ३९ लाख ४९ हजार रुपये आहेत

Smriti Irani

कार

स्मृती इराणी यांच्याकडील कारची किंमत २७ लाख ८६ हजार आहे

Smriti Irani

दागिने

त्याच्याकडे ३७ लाख ४८ हजार ४४० रुपयांचे दागिने आहेत

Smriti Irani

लष्करावर खर्च करणाऱ्यांमध्ये भारत कितव्यास्थानी?