Anuradha Vipat
धनुष हा तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि महागडा अभिनेता आहे.
एका चित्रपटासाठी धनुष 17 ते 20 कोटी रुपये घेतो.
धनुषची एकूण संपत्ती 240 कोटी रुपये आहे.
धनुष दिग्दर्शनातूनही पैसे कमावतो.
धनुषने आत्तापर्यंत 50 हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, धनुष एका ब्रँडच्या प्रचारासाठी सुमारे 3 कोटी रुपये चार्ज करतो.
2010 साली धनुष आणि ऐश्वर्याने वंडरबार फिल्म्स नावाची निर्मिती आणि वितरण कंपनी सुरू केली.