फहाद फासिलची संपत्ती किती?

Anuradha Vipat

मागणी

फहाद फासिल बॉलीवुडमधील सर्वात मागणी असलेला अभिनेता आहे.

Fahadh Faasil

भूमिका

फहाद फासिलने पुष्पा 1 आणि 2 मध्ये ‘भंवर सिंह शेखावत’ ही भूमिका साकारली आहे.

Fahadh Faasil

जवळपास...

पुष्पा: द राईज या चित्रपटासाठी फहादने जवळपास 3.5 कोटी रुपये घेतले आहे

Fahadh Faasil

संपत्तीचा मालक

फहाद फासिल हा आलिशान संपत्तीचा मालक आहे.

Fahadh Faasil

कार

फहादकडे 1.84 कोटींची Porsche 911 Carrera S ही कार आहे.

Fahadh Faasil

त्याच्या गॅरेजमध्ये

तर त्याच्या गॅरेजमध्ये 2.35 कोटी किंमतींची रोवर वोग आणि 70 लाखांची मर्सिडीज बेन ई या कार आहेत.

Fahadh Faasil

सक्रिय

फहाद खान सोशल मिडीयावर सक्रिय असतो

Fahadh Faasil

अभिनेत्री अश्विनी काळसेकरने केलाय मातृत्त्वाच्या सुखासाठी संघर्ष

येथे क्लिक करा