Payal Naik
मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी सध्या 'ठरलं तर मग' मधून सायली बनून प्रेक्षकांच्या भेटीला येते.
JUI GADKARI
esakal
तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'ठरलं तर मग' मालिका गेले तीन वर्ष टीआरपी मध्ये पहिल्या क्रमांकावर होती.
JUI GADKARI
esakal
'श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी' या मालिकेतून चंदाची भूमिका साकारत जुईने टीव्ही विश्वात पदार्पण केलं.
jui gadkari
esakal
त्यानंतर तिची 'पुढचं पाऊल' ही मालिकादेखील चांगलीच गाजली.
jui gadkari
esakal
जुई कायमच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
jui gadkari
esakal
आज ८ जुलै रोजी जुईचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या संपत्तीबद्दल माहिती जाणून घेऊया.
jui gadkari
esakal
जुई किती मालमत्ताची मालकीण आहे ठाऊक आहे का?
jui gadkari
esakal
एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार जुई ७ ते ९ कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.
jui gadkari
esakal
आज जुईचा ३८ वा वाढदिवस आहे. ती अजूनही अविवाहीत आहे.
jui gadkari
esakal
कोळंबीच्या पाठीवरची काळी रेष कसली असते? ती न काढता कोळंबी खाऊ शकतो का?
kolambi
esakal