Anuradha Vipat
संजय कपूर हा बॉलिवूड सुपरस्टार अनिल कपूर आणि निर्माता बोनी कपूर यांचा धाकटा भाऊ आहे.
1995 मध्ये संजय कपूरने तब्बूसोबत ‘प्रेम’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
मीडिया रिपोर्टनुसार, संजय कपूर यांची एकूण संपत्ती 86 कोटी रुपये आहे.
संजय कपूर हा सुरिंदर कपूर यांचा मुलगा आहे.
संजय कपूरचा जन्म मुंबईत ऑक्टोबर 1965 मध्ये झाला आहे
संजय कपूर खूप अलिशान आयुष्य जगतो
संजय कपूर सोशल मिडीयावर सक्रिय असतो