किती असतो अर्थमंत्र्यांना पगार पहा

Monika Shinde

अर्थसंकल्प 2025-2026

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज 2025-26 या वर्षाचे आर्थिक वार्षिक अर्थसंकल्प सादर केला आहे.

मोदी 3.0 चा दुसरा अर्थसंकल्प

हे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरं अर्थसंकल्प आहे पहिले अर्थसंकल्प 23 जुलै 2024 ला सादर करण्यात आला होता.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण

आता जाणून घेऊया की निर्मला सीतारामनला दर महिन्याला किती पगार मिळतो आणि त्यांचे शिक्षण किती पर्यंत झाले आहे.

निर्मला सीतारामनचा पगार किती?

निर्मला सीतारामनला केंद्रीय मंत्री म्हणून दर महिन्याला साधारण 4,00,000 रुपये पगार मिळतो. यामध्ये भत्त्यांचा देखील समावेश असतो.

दिवसाला किती भत्ता?

निर्मला सीतारामनला मंत्री म्हणून त्यांच्या ड्युटी दरम्यान दिवसाला दोन हजार रुपये भत्ता मिळतो.

काय मिळतात सुविधा?

संसदीय सत्र किंवा सरकारी दौऱ्यादरम्यान त्यांना यात्रा भत्ता मिळतो. यासोबतच, त्या दौऱ्यांमध्ये त्यांना मोफत राहण्याची सुविधा देखील उपलब्ध असते.

किती शिक्षण?

निर्मला सीतारामन यांच्या कडे अर्थशास्त्रात एमए आणि एमफिलची डिग्री आहेत. त्यांनी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू) मधून देखील शिक्षण घेतले आहे.

८ बजेट, ८ साड्या अन् ८ संदेश, निर्मला सीतारामन यांच्या साड्यांची खासियत

येथे क्लिक करा