Vinod Dengale
SIP मध्ये दरमहा थोडी गुंतवणूक करून भविष्यासाठी मोठी रक्कम तयार करता येते.
How Much Can ₹1000 Monthly SIP Grow in 20 Years
eSakal
SIP (Systematic Investment Plan) म्हणजे म्युच्युअल फंडात दरमहा ठराविक रक्कम गुंतवण्याची सोपी पद्धत.
How Much Can ₹1000 Monthly SIP Grow in 20 Years
eSakal
कमी रकमेपासून सुरुवात करता येते आणि नियमित बचतीची सवय लागते. तसेच यात कंपाउंडिंगचा फायदा मिळतो आणि दीर्घकालीन मोठा निधी तयार होतो
How Much Can ₹1000 Monthly SIP Grow in 20 Years
eSakal
SIP मध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. सरासरी 12% परतावा गृहित धरल्यास भविष्यात तुमच्याकडे मोठा फंड तयार होऊ शकतो.
How Much Can ₹1000 Monthly SIP Grow in 20 Years
eSakal
दरमहा ₹1000 गुंतवणूक 20 वर्षे केल्यास तुमची एकूण गुंतवणूक ₹2.40 लाख रुपयांची होते. 12 टक्के दराने व्याजाने तुमचा अंदाजे फंड ₹9.19 लाख रुपयांचा होतो यात ₹6.79 लाख फक्त नफा.
How Much Can ₹1000 Monthly SIP Grow in 20 Years
eSakal
दरमहा ₹2000 गुंतवणूक 20 वर्षे केल्यास एकूण गुंतवणूक ₹4.80 लाख होते. यात अंदाजे एकूण फंड 18.39 लाख रुपयांचा तर नफा तब्बल 13.59 लाख रुपयांचा होतो.
How Much Can ₹1000 Monthly SIP Grow in 20 Years
eSakal
योग्य म्युच्युअल फंड निवडा आणि दीर्घकाळ गुंतवणूक ठेवा. तर बाजारातील चढ-उतारांना घाबरू नका आणि गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.
How Much Can ₹1000 Monthly SIP Grow in 20 Years
eSakal
New Credit Card Regulations from April 1 – What Will Change for Users?
eSakal