Aarti Badade
होय पण त्याचे प्रमाण खूपच कमी असून साबुदाणा मुख्यतः कार्बोहायड्रेट्सचा स्रोत आहे.
Is Sabudana a Good Source of Protein
Sakal
साधारण १०० ग्रॅम साबुदाण्यात १ ग्रॅमपेक्षाही कमी प्रोटीन आढळते.
Is Sabudana a Good Source of Protein
Sakal
साबुदाण्यात साधारण ८३ ते ८७ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असल्याने तो शरीराला पटकन ऊर्जा देतो.
Is Sabudana a Good Source of Protein
Sakal
साबुदाण्यात चरबी आणि फायबरचे प्रमाणही तुलनेने कमी असते.
Is Sabudana a Good Source of Protein
Sakal
सहज पचणारे कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे उपवासाच्या काळात ऊर्जा मिळवण्यासाठी साबुदाणा लोकप्रिय आहे.
sago
Sakal
साबुदाण्याची खिचडी करताना शेंगदाणे किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
sago
Sakal
साबुदाण्याची खीर करताना दूध आणि सुकामेवा वापरल्यास त्यातील प्रथिने व इतर पोषक घटक वाढवता येतात.
sago
Sakal
cashews for health
Sakal