Mansi Khambe
महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक निकालांची मतमोजणी सुरू झाली आहे. याचा आज निकाल लागणार आहे.
ZP & Panchayat Samiti members salary
ESakal
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांमध्ये आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांमध्ये प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान झाले आहे.
ZP & Panchayat Samiti members salary
ESakal
या निवडणुकीत ७३१ जिल्हा परिषद जागांसाठी एकूण २६२४ उमेदवार रिंगणात आहेत. १,४६२ पंचायत समित्यांच्या जागांसाठी ४,८१४ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी शनिवारी मतदान झाले.
ZP & Panchayat Samiti members salary
ESakal
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना अनेकदा "लहान-मंत्रालये" म्हटले जाते. कारण ग्रामीण विकासात या संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात.
ZP & Panchayat Samiti members salary
ESakal
रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि इतर विकास प्रकल्पांसाठीच्या प्रकल्पांचा आणि निधीचा महत्त्वपूर्ण भाग या संस्थांद्वारे गावांपर्यंत पोहोचतो.
ZP & Panchayat Samiti members salary
ESakal
म्हणूनच ही निवडणूक केवळ राजकीय विजय किंवा पराभवाची नाही, तर भविष्यात ग्रामीण विकास कोणत्या दिशेने जाईल हे ठरवते.
ZP & Panchayat Samiti members salary
ESakal
आजच्या निकालांवरून ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांनी कोणत्या पक्षावर विश्वास ठेवला आहे आणि जबाबदारी सोपवली आहे हे स्पष्ट होईल.
ZP & Panchayat Samiti members salary
ESakal
मात्र तुम्हाला माहिती आहे का निवडून येणाऱ्या सदस्य, सभापती, उपसभापती, अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना किती मानधन मिळते?
ZP & Panchayat Samiti members salary
ESakal
जिल्हा परिषद अध्यक्षाला २० हजार रुपये मानधन मिळते. तर जिल्हा परिषद उपाध्यक्षाला १० हजार रुपये मानधन मिळते. जिल्हा परिषद सभापतीला १२ हजार मानधन मिळते.
ZP & Panchayat Samiti members salary
ESakal
तर जिल्हा परिषद सदस्याला ३ हजार रुपये मानधन असते. तसेच पंचायत समितीच्या सभापतीला १० हजार रुपये मानधन असते. उपसभापतीला ८ हजार रुपये मानधन मिळते.
ZP & Panchayat Samiti members salary
ESakal
Aukaat word meaning
ESakal