IAS अधिकाऱ्याला किती पगार मिळतो? सुविधा काय मिळतात?

Sandip Kapde

पगार–

IAS अधिकाऱ्याचा पगार सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित असतो.

IAS officer salary

|

esakal

सुरुवात–

नव्या IAS अधिकाऱ्याचा प्रारंभिक पगार सुमारे 56,100 रुपये असतो.

IAS officer salary

|

esakal

ज्युनियर–

ज्युनियर स्केलमध्ये अधिकाऱ्यांना 56,100 ते 1,77,500 रुपये इतका पगार मिळतो.

IAS officer salary

|

esakal

सीनियर–

5 ते 9 वर्षांच्या अनुभवानंतर पगार 67,700 ते 2,08,700 रुपये पर्यंत पोहोचतो.

IAS officer salary

|

esakal

ग्रेड–

10 ते 13 वर्षांच्या अनुभवानंतर IAS अधिकारी 78,800 ते 2,09,200 रुपये पगार मिळवतात.

IAS officer salary

|

esakal

सिलेक्शन–

14 ते 16 वर्षांच्या सेवेनंतर सिलेक्शन ग्रेडमध्ये 1,18,500 ते 2,14,100 रुपये पगार मिळतो.

IAS officer salary

|

esakal

सुपरटाइम–

17 ते 24 वर्षांच्या अनुभवानंतर पगार 1,82,200 ते 2,24,100 रुपये इतका होतो.

IAS officer salary

|

esakal

अपर–

25 ते 30 वर्षांच्या सेवेनंतर अपर प्रशासनिक ग्रेडमध्ये 2,05,400 ते 2,24,400 रुपये पगार मिळतो.

IAS officer salary

|

esakal

उच्च–

30 वर्षांपेक्षा जास्त अनुभवानंतर उच्च प्रशासनिक ग्रेडमध्ये 2,25,000 रुपये (फिक्स्ड) पगार मिळतो.

IAS officer salary

|

esakal

कॅबिनेट–

भारत सरकारचा कॅबिनेट सचिव हा IAS अधिकाऱ्याचा सर्वोच्च पगारदार पद असून त्याला 2,50,000 रुपये (फिक्स्ड) मिळतो.

IAS officer salary

|

esakal

भत्ते–

IAS अधिकाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि इतर सुविधा मिळतात.

IAS officer salary

|

esakal

घर–

सरकारकडून सुरक्षित आणि मोठे सरकारी निवासस्थान उपलब्ध करून दिले जाते.

IAS officer salary

|

esakal

वाहन–

अधिकृत वापरासाठी चालकासह सरकारी वाहनाची सोय दिली जाते.

IAS officer salary

|

esakal

सुविधा–

सुरक्षा, विजेचे-पाण्याचे बिल, फोन-इंटरनेट आणि घरगुती मदत अशा विविध सुविधा मिळतात.

IAS officer salary

|

esakal

सेवानिवृत्ती–

IAS अधिकाऱ्यांना पेन्शन, ग्रॅच्युटी आणि इतर निवृत्ती लाभ मिळतात, ज्यामुळे भविष्य सुरक्षित राहते.

IAS officer salary

|

esakal

वैध इच्छापत्र म्हणजे काय? मृत्युपत्र नोंदणी करणं खरंच आवश्यक असतं का

Death Certificate

|

ESakal

येथे क्लिक करा