IAS अधिकाऱ्याला किती पगार मिळतो?

रोहित कणसे

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल मंगळवारी १६ एप्रिल रोजी जाहीर केला आहे.

How much salary does IAS Officers Get Know Details

या परिक्षेत जवळपास 1016 उमेदवारांना यश मिळाले असून या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सगळीकडे यूपीएससीचीच चर्चा आहे.

How much salary does IAS Officers Get Know Details

पण तुम्हाला माहित आहे का की एका IAS आणि IPS अधिकाऱ्याला किती पगार आणि इतर सुविधा मिळतात? चला जाणून घेऊया.

How much salary does IAS Officers Get Know Details

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व आयएएस अधिकाऱ्यांचा पगार एकाच स्तरावरून सुरू होतो. पण नंतर त्यांच्या कार्यकाळात आणि पदोन्नतीने ते वाढतच जाते.

How much salary does IAS Officers Get Know Details

7 व्या वेतन आयोगानुसार, ISS अधिकाऱ्याला सुरुवातीला मूळ वेतन म्हणून 56100 रुपये दिले जातात. याशिवाय त्यांना टीए, डीए आणि एचआरए देखील दिले जातात.

How much salary does IAS Officers Get Know Details

एका IAS अधिकाऱ्याला सुरुवातीला सर्व भत्त्यांसह दरमहा एक लाख रुपयांपेक्षा जास्त पगार मिळतो. मात्र, कॅबिनेट सेक्रेटरी पदापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांचा पगार २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत जातो.

How much salary does IAS Officers Get Know Details

How much salary does IAS Officers Get Know Detailsआयएएस अधिकाऱ्यांसाठी वेगवेगळे पे बँड निर्धारित केले आहेत. यामध्ये कनिष्ठ स्केल, वरिष्ठ स्केल, सुपर टाइम स्केल यांचा समावेश आहे.

How much salary does IAS Officers Get Know Details

मूळ वेतन आणि ग्रेड पे व्यतिरिक्त, त्यांना महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), वैद्यकीय भत्ता आणि वाहतूक भत्ता देखील मिळतो. पे बँडच्या आधारे त्यांना घर, स्वयंपाकी आणि इतर कर्मचारी अशा अनेक सुविधा दिल्या जातात.

How much salary does IAS Officers Get Know Details

जर एखाद्या आयएएस अधिकाऱ्याला पोस्टिंगच्या काळात कुठे जावे लागले तर त्याला सरकारी घरही दिले जाते. याशिवाय कुठेही जाण्यासाठी वाहन आणि चालकही मिळतो.

How much salary does IAS Officers Get Know Details

हे आहेत जगातील अवघड अभ्यासक्रम

toughest course in the world | Sakal