Puja Bonkile
जगात अनेक असे अभ्यासक्रम आहेत जे कठिण आहेत.
अनेक विद्यार्थी त्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात पण मधूनच सोडून देखील जातात.
फार्मसी हा अभ्यासक्रम कठिण असून अनेक विद्यार्थी हा अभ्यासक्रम सोडून देतात.
संगीत ऐकल्याने मुड चांगला होतो. पण हा अब्यासक्रम कठिण आहे.
कोणतेही परदेशी भाषा शिकणे आव्हानात्मक असते. अरेबिक, कोरियन, चीनी भाषा शिकणे कठिण आहे.
सायकोलॉजी म्हणजे व्यक्तींच्या डोक्यात काय चालाले आहे हे समजून घेणे. हा अभ्यासक्रम देखील करणे कठिण आहे.
नर्सिंग हा देखील अवघड अभ्यासक्रम आहे.
शोधात्मक पत्रकारिता म्हणजे एखाद्या घटनेचा शोध घेऊन सत्य उघड करणे. या पत्रकारितेत लोक जास्त राहत नाहीत.