नासाकडून सुनीता विल्यम्सना किती पगार मिळतो?

सकाळ डिजिटल टीम

अंतराळ कालावधी

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोर दोघेही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सुमारे दहा महिने आहेत.

Sunita Williams | sakal

परत येण्याची शक्यता

ते दोघे १९ आणि २० मार्च पर्यन्त परत येऊ शकतात

Sunita Williams | Sakal

पगार आणि सुविधां

अंतराळवीरांचा पगार त्यांच्या अनुभवावर आणि मोहिमेतील जबाबदाऱ्यांवर अवलंबून असतो.

Sunita Williams | Sakal

नासाचे अंतराळवीर

विल्यम्स अमेरिकन सरकारच्या जनरल शेड्यूल (GS) वेतनश्रेणी अंतर्गत येतात.

Sunita Williams | Sakal

GS-13 पगार श्रेणी

GS-13 अंतराळवीर $81,216 (रु. 6.7 लाख) ते $105,579 (रु. 8.7 लाख) पर्यंत कमाई करू शकतात.

Sunita Williams | Sakal

GS-15 अंतराळवीर पगार

GS-15 अंतराळवीरांना दरवर्षी ७० लाख ते १.२७ कोटी रुपये पगार मिळतो.

Sunita Williams | Sakal

सुनीता विल्यम्सचा पगार

सुनीता विल्यम्सला सुमारे ७ लाख ३० हजार ते ९ लाख ५० हजार ५०० रुपये पगार मिळू शकतो.

Sunita Williams | Sakal

कर्मचाऱ्यांना मिळणारे फायदे

घरभाडे भत्ता, कार कर्ज आणि इतर फायदे मिळतात.

Sunita Williams | Sakal

सुविधा

सुनीता विल्यम्स आणि अन्य अंतराळवीरांना नासा पगारासोबतच विविध सुविधाही प्रदान करते.

Sunita Williams | Sakal

उन्हाळ्यात किती चहा पिणे योग्य?

Summer Tea Intake: Ideal Quantity and Tips | Sakal
येथे क्लिक करा