सकाळ डिजिटल टीम
योग्य प्रमाणात चहा पिल्याने चहातील कॅफिन आणि अँटिऑक्सिडंट्स मुळे ऊर्जा वाढते.ॉ
आले, लिंबू, गवती चहा यासारख्या घटकांनी पचनसंस्था सुधारते.
उन्हाळ्यात जास्त चहा डाययुरेटिक आहे, ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.
गरम दुधाची चहा पिण्यामुळे पचनावर वाईट परिणाम होऊ शकतो.
दिवसाला १-२ कप गरम चहा पिऊ शकता, पण पाणी भरपूर घ्या.
ग्रीन टी, हर्बल टी, किंवा आईस टी उत्तम पर्याय आहेत.
साखर कमी असलेला किंवा साखर विरहित चहा प्या.
१-२ कप चहा पिणे सुरक्षित आहे, पण पाणी आणि इतर थंड द्रव पदार्थ योग्य प्रमाणात घ्या.