Aarti Badade
UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मसुरीतील LBSNAA मध्ये प्रशिक्षण दिलं जातं.
होय! IAS प्रशिक्षणार्थींना दरमहा ₹56,100 स्टायपेंड मिळतो.
या वेतनाची गणना सातव्या वेतन आयोगानुसार केली जाते.
ही रक्कम IAS अधिकाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या रूपात असते.
राहणे, जेवण, वीज-पाणी यासाठी कपात केल्यानंतर ₹40,000 ते ₹45,000 पर्यंत रक्कम प्रशिक्षणार्थ्यांच्या हाती पडते.
LBSNAA मध्ये प्रशिक्षण हे केवळ शैक्षणिक नसून, ते नेतृत्व, प्रशासन आणि शिस्त यांचं बाळकडूही देतं.
हे प्रशिक्षणच पुढील प्रशासकीय कारकीर्दीचा पाया ठरतं. IAS अधिकारी म्हणून देशसेवेसाठी हीच सुरुवात असते!