धोनीला CSK किती पगार द्यायचा?

Mansi Khambe

महेंद्रसिंग धोनी

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती होण्याचा निर्णय घेतला.

MS Dhoni Salary

|

ESakal

पगार

यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएल कारकिर्दीबद्दलची चर्चा सुरु असताना धोनीला CSK किती पगार द्यायचा? अशी चर्चा देखील होत आहे.

MS Dhoni Salary

|

ESakal

पदार्पण

२००८ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत या लीगमधून किती कोटी रुपये कमावले आहेत? याबाबत जाणून घ्या.

MS Dhoni Salary

|

ESakal

CSKवर बंदी

२०१६ आणि २०१७ मध्ये CSK वर बंदी घालण्यात आली होती, तेव्हा त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट संघासोबत दोन हंगाम घालवले. त्याने आयपीएलमध्ये ३८.३० च्या सरासरीने आणि १३७.४५ च्या स्ट्राइक रेटने ५,४३९ धावा केल्या.

MS Dhoni Salary

|

ESakal

अनकॅप्ड खेळाडू

महेंद्रसिंग धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे त्याला २०२५ मध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून ४ कोटींत करारबद्ध केले.

MS Dhoni Salary

|

ESakal

आयपीएल करार

काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, २००८ ते २०२६ पर्यंत धोनीच्या आयपीएल कराराचे एकूण मूल्य अंदाजे २००.७२ कोटी रुपये आहे.

MS Dhoni Salary

|

ESakal

फरक

परंतु वेगवेगळ्या अहवालांमध्ये सुरुवातीच्या वर्षांतील पगार आणि एकूण कमाईच्या आकड्यांमध्ये फरक असल्याची माहिती आहे.

MS Dhoni Salary

|

ESakal

नारळाला वरच्या बाजूला तीन लहान डोळे का असतात? रंजक कारण जाणून घ्या

Coconut Eyes

|

ESakal

येथे क्लिक करा