१२ वर्षात पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर किती खर्च झाला?

Shubham Banubakode

१२ वर्षांत अनेक देशाचा दौरा

पंतप्रधान मोदी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तेव्हापासून गेल्या १२ वर्षांत त्यांनी अनेक देशांचा दौरा केला आहे.

PM Narendra Modi Foreign Visit Expenses in 12 Years

|

esakal

अधिकृत माहिती समोर

पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर किती खर्च आला याची अधिकृत माहिती आता पुढे आली आहे.

PM Narendra Modi Foreign Visit Expenses in 12 Years

|

esakal

किती खर्च झाला?

या आकडेवारीनुसार, २०१५ ते २०२५ या कालावधीत पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर एकूण ७६२ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

PM Narendra Modi Foreign Visit Expenses in 12 Years

|

esakal

२०१५ ते २०१९ मधील खर्च

२०१५ मध्ये ९१.५ कोटी, २०१६ मध्ये ३३.२२ कोटी, २०१७ मध्ये ४४.२७ कोटी, २०१८ मध्ये ५१.४६ कोटी, २०१९ मध्ये ७१.७६ कोटी रुपये खर्च नोंदवला गेला.

PM Narendra Modi Foreign Visit Expenses in 12 Years

|

esakal

२०२१ ते २०२५ मधील खर्च

२०२१ मध्ये ३६.११ कोटी, २०२२ मध्ये ५५.८२ कोटी, २०२३ मध्ये ९३.६३ कोटी आणि २०२४ मध्ये १०९.५१ कोटी तर २०२५ मध्ये १७५.१९ कोटी खर्च झाले.

PM Narendra Modi Foreign Visit Expenses in 12 Years

|

esakal

अमेरिकेला सर्वाधिक वेळा भेट

या कालावधीत पंतप्रधान मोदींनी सर्वाधिक वेळा अमेरिका, युएई आणि जपान या देशांना प्रत्येकी चार वेळा भेट दिली.

PM Narendra Modi Foreign Visit Expenses in 12 Years

|

esakal

या देशांचाही दौरा

फ्रान्सला तीन वेळा, तर यूके, दक्षिण आफ्रिका, रशिया आणि ब्राझील या देशांना प्रत्येकी दोन वेळा भेट देण्यात आली.

PM Narendra Modi Foreign Visit Expenses in 12 Years

|

esakal

या देशाचा दौरा सर्वात खर्चिक

खर्चाच्या दृष्टीने अमेरिका दौरा सर्वाधिक महाग ठरला असून त्यावर ७४.४ कोटी रुपये खर्च झाले, जो एकूण खर्चाच्या १६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

PM Narendra Modi Foreign Visit Expenses in 12 Years

|

esakal

आधीच्या पंतप्रधानांचा किती खर्च?

याआधी डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात परदेश दौऱ्यांचा खर्च तुलनेने कमी होता.

PM Narendra Modi Foreign Visit Expenses in 12 Years

|

esakal

खर्च का वाढला?

तज्ञांच्या मते, महागाई आणि दौऱ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या शिष्टमंडळातील सदस्यांची संख्या वाढल्यामुळे या खर्चात वाढ झाली.

PM Narendra Modi Foreign Visit Expenses in 12 Years

|

esakal

शिवरायांनी सुरतच नाही, तर विदर्भातील मुघलांची बाजारपेठही लुटली होती

Shivaji maharaj

|

esakal

हेही वाचा -