शिवरायांनी सुरतच नाही, तर विदर्भातील मुघलांची बाजारपेठही लुटली होती

Shubham Banubakode

पुरंदरचा तह

१६६५ च्या पुरंदर तहामुळे स्वराज्याचे अनेक किल्ले मुघलांकडे गेले. स्वराज्याला मोठा धक्का बसला.

Shivaji Maharaj Surat Raid and Vidarbha Campaign

|

esakal

किल्ले परत मिळवण्याची मोहीम

१६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी तहात गमावलेले किल्ले परत मिळवण्याची मोहीम सुरू केली.

Shivaji Maharaj Surat Raid and Vidarbha Campaign

|

esakal

कोंढाण्याचा विजय

तानाजी मालुसरे यांच्या शौर्याने कोंढाणा (सिंहगड) जिंकून स्वराज्याचा विजयाचा मुहूर्त पुन्हा रोवला गेला.

Shivaji Maharaj Surat Raid and Vidarbha Campaign

|

esakal

आर्थिक भरपाईची गरज

१६६६ ते १६७० दरम्यान स्वराज्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. ते भरून काढणे अत्यावश्यक होते.

Shivaji Maharaj Surat Raid and Vidarbha Campaign

|

esakal

सुरतवरील स्वारी

महाराजांनी इ.स. १६६४ आणि १६७० मध्ये सुरतवर छापा टाकला. हे मुघलांचे महत्त्वाचे आर्थिक केंद्र होते.

Shivaji Maharaj Surat Raid and Vidarbha Campaign

|

esakal

स्वराज्यासाठी निधी उभारणी

या मोहिमेतून मोठी संपत्ती हस्तगत झाली. मुघल सत्तेला आर्थिक फटका बसला आणि स्वराज्य बळकट झाले.

Shivaji Maharaj Surat Raid and Vidarbha Campaign

|

esakal

वऱ्हाडातील कारंजाची लूट

याशिवाय ३ ऑगस्ट १६७० रोजी महाराजांनी वऱ्हाडातील मुघली बाजारपेठ असलेल्या कारंजा शहरावर स्वारी केली. याचा उल्लेख विदर्भातील सुफी संत या पुस्तकात आहे.

Shivaji Maharaj Surat Raid and Vidarbha Campaign

|

esakal

बाळापूरकडे प्रस्थान

कारंजा लुटीनंतर महाराज बाळापूर येथे दाखल झाले. या मोहिमांमुळे स्वराज्याचा विस्तार आणि आर्थिक पाया अधिक मजबूत झाला.

Shivaji Maharaj Surat Raid and Vidarbha Campaign

|

esakal

शिवरायांनी 'या' दर्ग्याला दिली होती १ रुपयाची देगणी, भोसले कुटुंबियांनी अनेक वर्षे पाळली होती परंपरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj One Rupee Donation to Sufi Dargah

|

esakal

हेही वाचा-