एक किलो साखर बनवायला किती ऊस लागतो?

Shubham Banubakode

साखरेचे भाव

सध्या साखरेच्या वाढत्या भावामुळे सर्वांच्याच खिशावर परिणाम होतोय. त्यामुळे एक किलो साखर तयार करण्यासाठी नेमका किती ऊस लागतो, हा प्रश्न अनेकांना पडतोय.

Sugar Recovery Explained

|

esakal

एका किलोसाठी ऊस

सोप्या भाषेत सांगायचं तर, एक किलो साखर तयार करण्यासाठी साधारण ९ ते १० किलो उसाची गरज पडते, असं सरासरी प्रमाण मानलं जातं.

Sugar Recovery Explained

|

esakal

१०० किलो ऊसापासून सारख

१० टक्के शुगर रिकव्हरी धरली तर १०० किलो उसातून सुमारे १० किलो साखर मिळू शकते. म्हणजेच १ किलो साखरेसाठी साधारण १० किलो ऊस लागतो.

Sugar Recovery Explained

|

esakal

साखर रिकव्हरी

उसातून किती साखर मिळते, याला साखर रिकव्हरी म्हणतात. भारतात ही रिकव्हरी साधारण १० टक्क्यांच्या आसपास असते.

Sugar Recovery Explained

|

esakal

ऊसाची गुणवत्ता

उसाची जात, गुणवत्ता, त्यातील साखरेचं प्रमाण आणि कारखान्याची रिकव्हरी यावर सगळं अवलंबून असतं.

Sugar Recovery Explained

|

esakal

ऊसाची गुणवत्ता

ऊस चांगल्या दर्जाचा असेल आणि त्यातून साखर जास्त निघत असेल, तर तुलनेने कमी उसातूनही एक किलो साखर तयार होऊ शकते.

Sugar Recovery Explained

|

esakal

बॅगसचा उपयोग

साखर काढल्यानंतर ऊस पूर्णपणे वाया जात नाही. उरलेल्या चोथ्याला बगॅस म्हणतात आणि त्याचा वापर इंधन तसेच वीज निर्मितीसाठी होतो.

Sugar Recovery Explained

|

esakal

किती ऊस?

म्हणून पुढच्या वेळी एक किलो साखरेचं पाकीट हातात घेताना लक्षात ठेवा, त्यामागे साधारण ९ ते १० किलो ऊस लागलेला असतो.

Sugar Recovery Explained

|

esakal

शाहजहानने त्याच्या तीन मुलींची लग्न का केली नव्हती?

Mughal succession politics

|

esakal

हेही वाचा -