शिवराज मोटेगावकर RCC Pattern क्लाससाठी फी किती घ्यायचा?

Sandip Kapde

फी :

शिवराज माटेगावकरला नीट लीक प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे. त्याच्या आरसीसी पॅटर्न क्लासेसची फी कोर्सनुसार बदलते.

RCC Pattern Fees Under Scanner After NEET Leak Probe

|

esakal

कोर्स :

दोन वर्षांच्या NEET/JEE कोर्ससाठी साधारण दोन लाख चाळीस हजार रुपये फी आकारली जाते.

RCC Pattern Fees Under Scanner After NEET Leak Probe

|

esakal

रिपीटर :

एक वर्षाच्या रि-पीटर कोर्सची फी एक लाख बीस हजार रुपये आहे.

RCC Pattern Fees Under Scanner After NEET Leak Probe

|

esakal

स्कॉलरशिप :

आरसीसी मध्ये स्कॉलरशिप एंट्रन्स टेस्ट देऊन मोठ्या सूट मिळवता येतात.

RCC Pattern Fees Under Scanner After NEET Leak Probe

|

esakal

सूट :

काही विद्यार्थ्यांना ८५ ते ९० टक्के फी सूट मिळते.

RCC Pattern Fees Under Scanner After NEET Leak Probe

|

esakal

टर्नओव्हर :

शिवराज सरांच्या क्लासेसचा वार्षिक टर्नओव्हर शंभर कोटी रुपयांच्या आसपास आहे

RCC Pattern Fees Under Scanner After NEET Leak Probe

|

esakal

ब्रांचेस :

लातूर, पुणे आणि नांदेड या ठिकाणी आरसीसी ब्रांचेस आहेत.

RCC Pattern Fees Under Scanner After NEET Leak Probe

|

esakal

हॉस्टेल :

फीमध्ये हॉस्टल शुल्क वेगळे आकारले जाते.

RCC Pattern Fees Under Scanner After NEET Leak Probe

|

esakal

खर्च :

सरासरी एका विद्यार्थ्याला वर्षाला पन्नास ते पासष्ट हजार रुपये खर्च येऊ शकतो.

RCC Pattern Fees Under Scanner After NEET Leak Probe

|

esakal

रडार :

आरसीसी पॅटर्न क्लासेस महाराष्ट्राच नावजलेला आहे, पण आता हा क्लास ईडीच्या देखील रडारवर आहे.

RCC Pattern Fees Under Scanner After NEET Leak Probe

|

esakal

नाचता नाचता ४०० जणांचा मृत्यू... ५०० वर्षांपूर्वीच्या या घटनेचं रहस्य आजही सुटलेलं नाही

येथे क्लिक करा