Puja Bonkile
उन्हाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे.
उन्हामुळे घाम खुप येतो.
यामुळे डिहाड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते.
शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ३ ते ४ ग्लास पाणी प्यावे.
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास चक्कर येणे, थकवा जाणवणे यासारख्या समस्या निर्माण होतात.
पाणी कमी पिल्यास किडनी स्टोनचा त्रास वाढू शकतो.
उन्हात बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
तसेच रसाळ फळ, नारळ पाणी यांचे सेवन करावे.