पुजा बोनकिले
तुमच्या वयानुसार किती पाणी पिले पाहिजे असा प्रश्न पडला असेल तर आज याचे उत्तर जाणून घेऊया.
एनएचएसच्या मते, आपल्यापैकी बहुतेकांना दररोज १.५ ते दोन लिटर पाणी आवश्यक असते
४-८ वयोगटातील चिमुकल्यांनी १.२ लिटर पाणी प्यावे. असे तज्ञांचे मत आहे.
किशोरवयीन मुलांनी १.६ ते १.९ पाणी प्यावे तर मुलींनी १.५ लिटर पाणी प्यावे
६० वर्षवयोगटातील महिलांनी १.६ लिटर पाणी प्यावे आणि २ लिटर पुरूषांनी पाणी प्यावे.
तर ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांनी १.६ ते २ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.
गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपानादरम्यान महिलांची पाण्याची गरज वाढते. तज्ञांच्या मते 'गर्भधारणेदरम्यान, दररोज अंदाजे २.३ लिटर पाणी पिण्याची प्यावे. स्तनपान देणाऱ्या महिलांनी दररोज सुमारे तीन लिटर पाणी प्यावे.
जे लोक शारिरक व्यायाम करतात त्यांनी व्यायाम करण्यापूर्वू एक कप पाणी प्यावे.
डिहायड्रेटेडचा त्रास कमी होतो.