सकाळी रिकाम्या पोटी किती पाणी प्यावं अन् फायदे होतात का?

Aarti Badade

दिवसाची आरोग्यदायी सुरुवात

सकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्याची सवय शरीराला ताजेतवाने करते. पण त्याचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी योग्य प्रमाण माहिती असणे गरजेचे आहे.

water to drink on an empty stomach

|

Sakal

शरीराचे हायड्रेशन का महत्त्वाचे?

रात्रीच्या ७-८ तासांच्या झोपेनंतर आपले शरीर नैसर्गिकरित्या डिहायड्रेट होते. सकाळी पाणी पिल्याने पेशींना पुन्हा ऊर्जा मिळते.

water to drink on an empty stomach

|

Sakal

नेमके किती पाणी प्यावे?

तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी १ ते २ ग्लास (सुमारे ३०० ते ५०० मिली) कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी आदर्श मानले जाते.

water to drink on an empty stomach

|

Sakal

जास्त पाणी पिणे टाळा

एकाच वेळी लिटरभर पाणी पिणे टाळावे. यामुळे किडनीवर ताण येऊ शकतो किंवा पचनक्रिया मंदावू शकते. सुरुवातीला एका ग्लासने सुरुवात करा.

water to drink on an empty stomach

|

Sakal

कोमट पाणी की थंड?

सकाळी फ्रीजमधील थंड पाणी पिण्याऐवजी कोमट पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकण्यास मदत होते.

water to drink on an empty stomach

|

Sakal

चयापचय शक्ती वाढते

रिकाम्या पोटी पाणी पिल्याने 'मेटाबॉलिझम' २४ टक्क्यांनी वाढतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास आणि पचन सुधारण्यास मदत मिळते.

water to drink on an empty stomach

|

Sakal

पाणी पिल्यावर लगेच काही खाऊ नका

पाणी पिल्यानंतर किमान ३० ते ४५ मिनिटे चहा, कॉफी किंवा नाश्ता करू नका. यामुळे शरीरातील शुद्धीकरण प्रक्रिया नीट पार पडते.

water to drink on an empty stomach

|

Sakal

त्वचेसाठी वरदान

नियमित सकाळी पाणी पिल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते. मुतखड्यासारख्या समस्यांचा धोकाही कमी होतो.

water to drink on an empty stomach

|

Sakal

रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढलंय? महिनाभरात नियंत्रणात आणतात हे 3 सुपरफूड्स

superfoods to lower bad cholesterol

|

Sakal

येथे क्लिक करा