रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढलंय? महिनाभरात नियंत्रणात आणतात हे 3 सुपरफूड्स

Aarti Badade

कोलेस्ट्रॉल

चुकीचा आहार आणि तेलकट पदार्थांच्या अतिसेवनामुळे रक्तवाहिन्यांत पिवळा चिकट थर साचतो, ज्याला आपण 'बॅड कोलेस्ट्रॉल' म्हणतो.

superfoods to lower bad cholesterol

|

Sakal

रक्तप्रवाह

जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढते, तेव्हा रक्तवाहिन्या अरुंद होतात. यामुळे हृदयाला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

superfoods to lower bad cholesterol

|

Sakal

फायबरयुक्त पदार्थ

रक्तात साचलेले विषारी घटक बाहेर काढण्यासाठी रोजच्या आहारात किमान १० ते १५ ग्रॅम फायबर असणे अत्यंत आवश्यक आहे.

superfoods to lower bad cholesterol

|

Sakal

हे पदार्थ आहारात वाढवा

पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल घटवण्यासाठी ओट्स, बार्ली (जव), चिया सीड्स, गाजर आणि पपई या पदार्थांचे नियमित सेवन करा.

superfoods to lower bad cholesterol

|

Sakal

सुका मेवा

बदाम, काजू आणि अक्रोड यांसारख्या सुकामेव्यामध्ये निरोगी फॅट्स असतात, जे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.

superfoods to lower bad cholesterol

|

Sakal

वनस्पतीजन्य घटक

आहारात 'स्टेरॉल्स' आणि 'स्टॅनॉल्स' युक्त फळांच्या बिया किंवा तृणधान्यांचा समावेश केल्यास महिनाभरात सकारात्मक फरक दिसून येतो.

superfoods to lower bad cholesterol

|

Sakal

व्यायाम

केवळ आहार बदलून चालत नाही, तर खाल्लेले अन्न पचवण्यासाठी आणि फॅट्स जाळण्यासाठी शारीरिक हालचाल करणे अनिवार्य आहे.

superfoods to lower bad cholesterol

|

Sakal

योगा आणि प्राणायाम

व्यायामासोबतच नियमित ध्यान आणि प्राणायाम केल्याने तणाव कमी होतो आणि शरीराची चयापचय शक्ती (Metabolism) सुधारते.

superfoods to lower bad cholesterol

|

Sakal

निरोगी आयुष्य

तिखट-तेलकट पदार्थांवर नियंत्रण ठेवा, भरपूर पाणी प्या आणि डाएटिशियनने सांगितलेल्या या टिप्स फॉलो करून हृदयाचे आरोग्य जपा!

superfoods to lower bad cholesterol

|

Sakal

ग्लोइंग स्कीनसाठी रामबाण ठरतात ‘ही’ 5 फळे!

Fruits for glowing skin

|

Sakal

येथे क्लिक करा