Anushka Tapshalkar
दररोज सुमारे १.२ लिटर (६–८ ग्लास) पाणी आवश्यक आहे. मेंदूचा विकास, पचन आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी महत्त्वाचे आहे.
How much water you should drink as per your age
sakal
मुलं: १.६–१.९ लिटर,
मुली: १.५ लिटर.
वाढ, ऊर्जा, मेटाबोलिझम आणि स्नायूंच्या कार्यासाठी अधिक पाण्याची गरज.
Drinking Water for Teenagers
sakal
पुरुष: २ लिटर,
महिला: १.६ लिटर.
व्यायाम, हवामान आणि आहारानुसार गरज बदलू शकते.
Drinking Water for People Under 60
sakal
पुरुष आणि महिला दोघांनीही १.६–२ लिटर पाणी प्यावे. वय वाढल्यावर तहान कमी लागते, त्यामुळे जाणीवपूर्वक पाणी पिणे आवश्यक आहे.
For above age of 60
sakal
गर्भधारणेत: सुमारे २.३ लिटर (१० कप),
स्तनपानात: सुमारे ३ लिटर (१३ कप) पाणी आवश्यक.
sakal
व्यायाम करण्यापूर्वी २ कप पाणी प्या, आणि प्रत्येक १५-२० मिनिटांनी १ कप पाणी प्या. उष्ण वातावरण, ताप, जुलाब किंवा उलट्या असल्यास अधिक पाणी प्या.
Water intake
sakal
लघवीचा रंग फिकट पिवळा किंवा पांढऱ्या द्राक्षारसासारखा असेल तर पाणी योग्य प्रमाणात घेतले आहे. गडद रंग दिसल्यास पाणी अधिक प्या.
High Cholesterol Symptoms on Nails
sakal