वरुण धवनकडे आहे एकूण किती संपत्ती?

Anuradha Vipat

वरुण धवन

चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे वरुण धवन

varun dhawan

 सुपरडूपर हिट चित्रपट

आजपर्यंतच्या त्याच्या १० वर्षांच्या कारकिर्दीत वरुणने अनेक सुपरडूपर हिट चित्रपट दिले आहेत.

varun dhawan

यांचा मुलगा

अभिनेता वरुण धवन हा प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा आहे.

varun dhawan

संपत्ती

रिपोर्ट्सनुसार वरुणकडे एकूण ४११ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तो वर्षाकाठी २० कोटी रुपये कमावतो.

varun dhawan

फ्लॅट

त्याच्याकडे मुंबईतल्या जुहू सारख्या पॉश ठिकाणी ३० कोटी रुपयांचा फ्लॅट आहे.

varun dhawan

गाड्यांचे कलेक्शन

घरासोबतच वरुणकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. 

varun dhawan

'सिम्पल आहे ना?' सीरिजचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित