'सिम्पल आहे ना?' सीरिजचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

'सिम्पल आहे ना?' ही धमाल वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Simple aahe na web series

ट्रेलर प्रदर्शित

नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

Simple aahe na web series

मध्यरात्रीच्या घटना

या सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या मायानगरीतील मध्यरात्रीच्या घटना सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

Simple aahe na web series

अनोळखी व्यक्ती

'सिम्पल आहे ना?' या सीरिजच्या २ मिनिटे ४ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये दोन अनोळखी व्यक्तींची शेवटची ट्रेन मिस झाल्याचे दिखवण्यात आले आहे. 

Simple aahe na web series

मुंबईतील डॉनचा सामना

तसेच त्या दोघांना मुंबईतील डॉनचा देखील सामना करावा लागत आहे. अशात ओळख नसणारा एक रिक्षाचालक मदतीला धावून आलेला आहे असं या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे

Simple aahe na web series

प्रमुख भूमिकेत

'सिम्पल आहे ना?' या सीरिजमध्ये सिद्धार्थ खिरीद ,आयुषी भावे टिळक आणि सिद्धार्थ आखाडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. 

Simple aahe na web series

राधिका आपटेचा 'सिस्टर मिडनाईट’ मधील फर्स्टलूक आला समोर