Pranali Kodre
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन्ही दिग्गज खेळाडू आता कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट प्रकारातून निवृत्त झाले आहेत.
Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या केवळ वनडेमध्ये खेळताना दिसतात.
Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
या दोघांनीही आगामी २०२७ वनडे वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्याची इच्छा यापूर्वीही व्यक्त केली आहे.
Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
मात्र बीसीसीआयच्या अटींनुसार त्यांना भारतीय संघातील स्थान टिकवण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागणार आहे.
Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
त्यानुसार विराट कोहली आणि रोहित शर्मा २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे वनडे ट्रॉफी या देशांतर्गत स्पर्धेतील सुरुवातीचे काही सामने खेळण्याची शक्यता आहे.
Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
दरम्यान, बीसीसीआयच्या नियमांनुसार प्रत्येक वनडे सामन्यासाठी भारतीय खेळाडूंना ६ लाख रुपये मॅच फी दिली जाते.
Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
तसेच विजय हजारे ट्रॉफीतील प्रत्येक सामन्यासाठी म्हणजेच लिस्ट ए क्रिकेट सामन्यासाठी सिनियर खेळाडूला ५० हजार, तर ज्युनियर खेळाडूला ४० हजार मॅच फी दिली जाते.
Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
म्हणजेच जर विराट आणि रोहित विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धा खेळले, तर त्यांना प्रत्येक सामन्यासाठी ५० हजार रुपये मिळू शकतात.
Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
Viral Mystery Girl in IND vs SA Ranchi ODI
Sakal