मुघल काळात राण्या सौंदर्याची काळजी कशी घ्यायच्या?

Varsha Balhe

मुघल

मुघल काळातील राण्या त्यांच्या सौंदर्यामुळे चांगल्याच चर्चेत असायच्या. परंतु, त्यांच्या या सौंदर्यासाठी त्या काय करायच्या?

MUGHAL QUEENS BEAUTY SECRETS

|

esakal

त्वचा

मुघल राण्या आपल्या चेहऱ्याची काळजी खूप चांगली घेत असत. त्या कच्च्या दुधात मलाई आणि केशर भिजवून चेहऱ्याला लावायच्या.

MUGHAL QUEENS BEAUTY SECRETS

|

esakal

उटणं

त्याचबरोबर त्वचा मऊ राहावी म्हणून या राण्या चंदन, हळद आणि बेसन यांचं मिश्रण एकत्र करून खास उटणं बनवून आपल्या चेहऱ्यावर लावायच्या.

MUGHAL QUEENS BEAUTY SECRETS

|

esakal

पाणी

मुघल काळात राण्या गुलाबाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असत. चेहरा ताजातवाना ठेवण्यासाठी त्या गुलाबपाण्याचा टोनर म्हणून वापर करत असत.

MUGHAL QUEENS BEAUTY SECRETS

|

esakal

लेप

आपल्या चेहऱ्याला पोषण मिळावं म्हणून मुघल राण्या फळं आणि मध यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर चेहऱ्यावर लेप लावण्यासाठी करत असत.

MUGHAL QUEENS BEAUTY SECRETS

|

esakal 

पाणी

मुघल काळातील राण्या आपला चेहरा आणखी चांगला दिसावा यासाठी दिवसभरातून अनेक वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवत असत.

MUGHAL QUEENS BEAUTY SECRETS

|

esakal

थोडक्यात

थोडक्यात काय, तर मुघल काळातील राण्या आपला चेहरा आणि सौंदर्य चांगलं ठेवण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करत असत.

MUGHAL QUEENS BEAUTY SECRETS

|

esakal

ना महागडी लिपस्टिक, ना फाउंडेशन! १५० वर्षांपूर्वी नवरीचा मेकअप कसा केला जायचा?

TRADITIONAL INDIAN BRIDAL MAKEUP 150 YEARS AGO

|

esakal

येथे क्लिक करा