मुघल लाल किल्ल्यात दिवाळी कशी साजरी करायचे? या सणाला काय म्हणायचे?

सकाळ डिजिटल टीम

शाही दिवाळी

मुघल काळात लाल किल्ल्यावर दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जायची.

Diwali Mughal

|

Esakal

जश्न चिरागां

दिवाळीला मुघल काळात 'जश्न-ए-चिरागां' म्हणजेच दिव्यांचा उत्सव म्हटलं जायचं.

Diwali Mughal

|

Esakal

रंग महल

लाल किल्ल्यातील रंग महल हे शाही दिवाळी उत्सवाचं मुख्य केंद्र असायचं.

Diwali Mughal

|

Esakal

महिनाभर तयारी

दिवाळीच्या तयारीसाठी आग्रा, मथुरा, भोपाळ आणि लखनऊमधून खास हलवाई बोलावले जायचे.

Diwali Mughal

|

Esakal

आकाश दिवा

शाहजहानने लाल किल्ल्यात ४० यार्ड उंच खांबावर आकाश दिवा लावण्याची परंपरा सुरू केली.

Diwali Mughal

|

Esakal

लक्ष्मीपूजन

शेवटचा मुघल सम्राट बहादूरशाह जफरच्या काळात लाल किल्ल्यात लक्ष्मीपूजन आयोजित केलं जायचं.

Diwali Mughal

|

Esakal

भव्य आतषबाजी

दिवाळीत किल्ल्याबाहेर मोठी आतषबाजी व्हायची आणि ती पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमायचे.

Diwali Mughal

|

Esakal

धार्मिक सलोखा

हिंदू दिवे लावत, शीख तेल देत आणि मुस्लिम बांधव दिव्यांसाठी कापसाच्या वाती पुरवत असत.

Diwali Mughal

|

Esakal

दिवाळीनंतर ई कचरा का वाढतो? खराब झालेल्या Rice Lights चे काय होते?

What Happens to Old Diwali Rice Lights?

|

sakal 

इथं क्लिक करा