Aarti Badade
१०० वर्षांपूर्वी म्हणजेच १९२० च्या दशकात आजचा मरीन ड्राईव्ह हा सिमेंटचा चकचकीत रस्ता नसून केवळ खडी, माती आणि समुद्राच्या लाटांनी वेढलेला कच्चा सखल परिसर होता.
Marine drive mumbai 100 years ago flood history
Sakal
१९२६ ते १९३० दरम्यान या भागात ब्रिटिशांचे समुद्रात जमीन तयार करण्याचे काम नुकतेच सुरू झाल्याने पावसाळ्यात संपूर्ण परिसर पाणी साठून दलदलीसारखा दिसायचा.
Marine drive mumbai 100 years ago flood history
Sakal
त्या काळात मुंबईत मुसळधार पाऊस किंवा वादळ आल्यास समुद्राचे पाणी थेट मुख्य भागावर येऊन संपूर्ण रस्त्यावर चिखल आणि पाण्याचे मोठे डबके साठत असत.
Marine drive mumbai 100 years ago flood history
Sakal
जुलै १९३२ मध्ये मुंबईत आलेल्या ऐतिहासिक महापुरामध्ये मरीन ड्राईव्हच्या नवनिर्मित सुरक्षा भिंतीला (Seawall) समुद्राच्या अक्राळविक्राळ लाटांमुळे मोठा फटका बसला होता.
Marine drive mumbai 100 years ago flood history
Sakal
१८ जुलै १९४६ रोजी मुंबईत अवघ्या २४ तासांत तब्बल २८ इंचांपेक्षा जास्त पाऊस पडल्याने मरीन ड्राईव्हसह संपूर्ण दक्षिण मुंबई पाण्याखाली बुडाली होती.
Marine drive mumbai 100 years ago flood history
Sakal
आज मरीन ड्राईव्हवर भव्य आर्ट-डेको इमारती आणि काँक्रिटचे रस्ते असल्याने पूरस्थिती लगेच दिसत नाही, मात्र १०० वर्षांपूर्वी हे दृश्य अत्यंत वेगळे आणि भयानक होते.
Marine drive mumbai 100 years ago flood history
sakal
११० वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन ड्रेनेज प्रणालीवर आजही अतिवृष्टी आणि समुद्राच्या हाय-टाईडचा (High Tide) ताण आल्यास मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावर पाणी साचते.
Marine drive mumbai 100 years ago flood history
Sakal
Medicine Tablet Score Line
Sakal