गोळ्यांच्या मध्यभागी असलेली रेषा कशासाठी असते? जाणून घ्या तिचं खरं कारण

Aarti Badade

औषधांच्या गोळ्या

काही औषधांच्या गोळ्यांच्या मध्यभागी असणाऱ्या रेषेला औषधनिर्माणशास्त्राच्या भाषेत 'स्कोर लाईन' म्हणतात.

Medicine Tablet Score Line

|

Sakal

रेषेचा मुख्य उद्देश

या रेषेचा मुख्य उद्देश गरजेनुसार गोळीचे दोन समान भाग करणे हा असतो.

Medicine Tablet Score Line

|

Sakal

तोडणे

डॉक्टरांनी अर्धी गोळी घेण्याचा सल्ला दिल्यास, या रेषेमुळे गोळी अचूक प्रमाणात तोडणे सोपे जाते.

Medicine Tablet Score Line

|

Sakal

रेषा

ज्या गोळ्यांवर अशी रेषा नसते, त्या संपूर्णपणे गिळण्यासाठी असतात आणि त्या कधीही तोडू नयेत.

Medicine Tablet Score Line

|

Sakal

परिणाम

सस्टेन्ड रिलीज (SR) किंवा कोटिंग असलेल्या विशेष गोळ्या तोडल्यास त्यांच्या परिणामकारकतेवर वाईट परिणाम होऊ शकतो.

Medicine Tablet Score Line

|

Sakal

आम्लापासून

काही गोळ्यांवर पोटातील आम्लापासून संरक्षण करणारे आवरण असते, जे तोडल्याने औषधाचा शरीरावर चुकीचा परिणाम होऊ शकतो.

Medicine Tablet Score Line

|

Sakal

चुकीचा परिणाम

गोळी व्यवस्थित गिळता येत नसली, तरी स्वतःच्या मनाने ती तोडणे किंवा तिचा चुरा करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Medicine Tablet Score Line

|

Sakal

योग्य डोस

औषधांचा योग्य डोस मिळवण्यासाठी कोणतीही गोळी तोडण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा फार्मासिस्टचा सल्ला नक्की घ्या.

Medicine Tablet Score Line

|

Sakal

फणसाच्या बिया फक्त एकदा बाजून खा! 7 समस्यांपासून होईल सुटका

Roasted Jackfruit Seeds

|

Sakal

येथे क्लिक करा