हिवाळ्यात त्वचेला किती वेळा तिळाचं तेल लावावं?

Puja Bonkile

तीळ

हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी तीळ खातो.

तिळाचे तेल

तसेच तिळाच्या तेलाचा वापर करतो.

केस आणि त्वचेसाठी फायदेशीर

हिवाळ्यात केसांची आणि त्वचेची विशेष काळजी घेतली जाते.

वापर

अनेक लोक हिवाळ्यात तिळाच्या तेलाचा वापर करतात.

किती वेळा करावा

पण तो किती वेळा करावा हे जाणून घेऊया.

झोपण्यापूर्वी

त्वचेसाठी झोपण्यापूर्वी संपूर्ण शरीराला तेल लावू शकता. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही.

केसांसाठी कोंडा

आठवड्यातून १ किंवा २ वेळा आंघोळीपूर्वी तेल लावू शकता. केसांमध्ये कोंडा होत नाही.

मकर संक्रांतीला 'या' गोष्टी दान करु नका

Makar Sankranti 2026 things not to donate:

|

Sakal

आणखी वाचा