गॅस सिलेंडर जास्त दिवस टिकवण्याच्या स्मार्ट किचन हॅक्स

Puja Bonkile

LPG गॅस सिलेंडर

तुमचा LPG गॅस सिलेंडर खूप लवकर संपत असेल तर हे 5 स्मार्ट किचन हॅक्स नक्की ट्राय करा!

प्रेशर कुकर

शक्य तिथे प्रेशर कुकरचा वापर करा – अन्न लवकर शिजतं आणि गॅस वाचतो.

भांड्यावर झाकण ठेवा

भांड्यावर नेहमी झाकण ठेवा – उष्णता बाहेर जात नाही.

कडधान्य पाण्यात भिजवा

डाळ, कडधान्य शिजवण्याआधी भिजवा – पटकन शिजतात.

मध्यम आचेवर शिजवा



जास्त मोठ्या आचेवर स्वयंपाक करु नका. मध्यम आचेवर स्वयंपाक केल्याने गॅस जास्त वेळ टिकतो.

बर्नर स्वच्छ करा



बर्नर स्वच्छ केल्याने ज्वाला योग्य येते आणि गॅस वाचतो.

किचन हॅक्स

वरील या किचन हॅक्सने LPG गॅस जास्त दिवस टिकू शकतो.

LPG गॅस संपला तरी टेन्शन नको! 5 मिनिटांत गॅसशिवाय बनवा ‘हे’ झटपट पदार्थ

no gas recipes

|

Sakal

आणखी वाचा