Anuradha Vipat
‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे अभिनेत्री जुई गडकरी घराघरांत लोकप्रिय झाली आहे.
नुकतंच जुईने सोशल मीडियावर ‘आस्क मी सेशन’ घेतलं आहे
या सेशनमध्ये तिने वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींची दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत .
यावेळी जुईला तिच्या एका चाहत्याने वयाबद्दल प्रश्न विचारला
यावेळी आता मी ३६ वर्षांची असून मला आता ३७ वं वर्ष चालू असल्याचं जुईने चाहत्याला दिलेल्या उत्तरात सांगितलं आहे
जुईचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे
जुई सोशल मिडीयावर सक्रिय असते