Aarti Badade
वजन वाढण्याचे मुख्य कारण बिघडलेला आहार असल्याने सर्वप्रथम आपल्या ताटातून जास्त कॅलरीचे पदार्थ वगळावेत.
Lose weight without exercise
sakal
डाएटमधून पॅकबंद पदार्थ, तळलेले आणि अति गोड पदार्थ पूर्णपणे बंद केल्यास वजन वेगाने कमी होण्यास मदत होते.
Lose weight without exercise
sakal
जेवताना ताटात अर्धा भाग भाज्यांचा असावा आणि पांढऱ्या भाताऐवजी आरोग्यदायी ब्राऊन राईसचा समावेश करावा.
Lose weight without exercise
sakal
मैदा, पांढरा ब्रेड आणि बिस्किटे यांसारखे रिफाईंड कार्ब्स शरीरातील चरबी वेगाने वाढवतात, त्यामुळे त्यांचे सेवन टाळावे.
Lose weight without exercise
Sakal
दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी प्यायल्याने शरीराचे मेटाबॉलिझ्म सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते.
Lose weight without exercise
Sakal
कमी झोपेमुळे वजन वाढवणारे हार्मोन्स सक्रिय होतात, त्यामुळे दररोज ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
Lose weight without exercise
Sakal
कठोर व्यायाम जमत नसेल तरीही लिफ्टऐवजी पायऱ्या वापरणे किंवा थोडा वेळ चालण्याने कॅलरी जाळण्यास मदत होते.
Lose weight without exercise
Sakal
Eye health symptoms
Sakal