Pranali Kodre
कृष्णकमळ हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण फूल आहे. याची वेलही दिसायला सुंदर आणि आकर्षक असते.
How Passion Flower Got The Name Krishna Kamal
Sakal
कृष्णकमळ फुलाला इंग्रजीत पॅशन फ्लॉवर (Passion Flower) म्हटलं जातं. याचं शास्त्रीय नाव Passiflora आहे.
How Passion Flower Got The Name Krishna Kamal
Sakal
पण कृष्णकमळ फुलाच्या अनोख्या रचनेचा संबंध महाभारतातील पात्रांशी आणि कथांशीही जोडला गेला आहे.
How Passion Flower Got The Name Krishna Kamal
Sakal
महाभारताशी संबंध जोडला गेला असल्याने या फुलाला 'कृष्णकमळ' किंवा 'कौरव-पांडव फुल' म्हणून ओळखले जाते, अशी पौराणिक समजूत आहे.
How Passion Flower Got The Name Krishna Kamal
Sakal
या फुलाला जांभळ्या पांढऱ्या रंगाच्या साधारण १०० बारीक तंतू असतात, ज्यांना १०० कौरव समजले जाते.
How Passion Flower Got The Name Krishna Kamal
Sakal
तसेच फुलाच्या मध्यभागी असलेल्या ५ पिवळे पुंकेसर (Stamens) हे ५ पांडव मानले जातात. ५ पुंकेसरांच्या मध्यभागी असलेली छोटी गोल रचना म्हणजे द्रौपदी.
How Passion Flower Got The Name Krishna Kamal
Sakal
सर्वात वर असणारे ३ किंजले (Stigmas) म्हणजे भगवान कृष्णाचे 'सुदर्शन चक्र' किंवा 'ब्रम्हा, विष्णू, महेश' हे त्रिदेव मानले जातात.
How Passion Flower Got The Name Krishna Kamal
Sakal
या फुलांचा रंग निळसर-जांभळा असतो, जो भगवान श्रीकृष्णाच्या वर्णाशी साम्य दाखवतो.
How Passion Flower Got The Name Krishna Kamal
Sakal
Why Is Onion Called Krishnaval?
Sakal