Shubham Banubakode
सिंधू संस्कृतीतील शहरे आखीव-रेखीव होती. रस्ते एकमेकांना काटकोनात छेदत होते आणि वस्तीचे नियोजन व्यवस्थित करण्यात आले होते.
How People Lived in the Indus Valley Civilization
esakal
बहुतेक घरे भाजलेल्या विटांची होती. अनेक घरांमध्ये अंगण, खोल्या, स्नानगृह आणि विहीरही आढळली आहे.
How People Lived in the Indus Valley Civilization
esakal
प्रत्येक घरातील सांडपाणी झाकलेल्या गटारांद्वारे बाहेर सोडले जात असे. ही त्या काळातील अत्यंत प्रगत नागरी सुविधा मानली जाते.
How People Lived in the Indus Valley Civilization
esakal
गहू, बार्ली यांसारखी पिके घेतली जात होती. गायी, बैल, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्या पाळल्या जात असल्याचे पुरावे मिळतात.
How People Lived in the Indus Valley Civilization
esakal
सिंधू संस्कृतीचा मेसोपोटेमियासह इतर प्रदेशांशी व्यापार होता. शिक्के, मणी आणि वजनमाप प्रणाली यावरून व्यापार विकसित असल्याचं दिसते.
How People Lived in the Indus Valley Civilization
esakal
मातीची भांडी, दागिने, मणी, शंखाच्या वस्तू आणि धातुकामात ते कुशल होते. विविध हस्तकला उद्योग विकसित झाले होते.
How People Lived in the Indus Valley Civilization
esakal
सार्वजनिक स्नानगृह, घरातील स्नानगृह आणि पाणीपुरवठ्याची व्यवस्था पाहता स्वच्छतेला विशेष महत्त्व दिले जात होते.
How People Lived in the Indus Valley Civilization
esakal
सिंधू लिपीचे अनेक शिक्के सापडले असले तरी ती अद्याप निश्चितपणे वाचता आलेली नाही.
How People Lived in the Indus Valley Civilization
esakal
सिंधू संस्कृतीतील लोकांची भाषा आणि अनेक सामाजिक बाबींविषयी संशोधन सुरू आहे.
How People Lived in the Indus Valley Civilization
esakal
Why Do Trains Run Faster at Night Than Day
ESAKAL