दिवसाच्या तुलनेत रात्री ट्रेनचा स्पीड जास्त का असतो?

Shubham Banubakode

रेल्वे नेटवर्क

भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या नेटवर्कपैकी एक आहे. रोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करतात. पण तुम्ही कधी लक्ष दिलंय का? रात्री ट्रेनचा वेग जास्त वाटतो.

Why Do Trains Run Faster at Night Than Day

|

ESAKAL

रात्री स्पीड जास्त?

अनेकांना असा अनुभव आला असेल की, दिवसाच्या तुलनेत रात्री ट्रेन जास्त वेगाने धावते आहे. यामागे काही खास कारणं आहेत.

Why Do Trains Run Faster at Night Than Day

|

ESAKAL

ट्रॅकवरील वर्दळ

रात्री रेल्वे ट्रॅकवर माणसांची किंवा जनावरांची हालचाल जवळपास नसते. त्यामुळे ट्रेनला वारंवार वेग कमी करण्याची गरज पडत नाही.

Why Do Trains Run Faster at Night Than Day

|

ESAKAL

ट्रॅकची कामं

दिवसा अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकची तपासणी आणि दुरुस्तीची कामं सुरू असतात. रात्री अशी कामं कमी असल्यामुळे ट्रेनचा वेग कायम राहतो.

Why Do Trains Run Faster at Night Than Day

|

ESAKAL

अंधाराचा फायदा

रात्रीच्या अंधारात सिग्नलचे दिवे अधिक स्पष्ट दिसतात. लोको पायलटला सिग्नल दुरून दिसतात. त्यानुसार योग्य वेळी निर्णय घेता येतो.

Why Do Trains Run Faster at Night Than Day

|

ESAKAL

नियंत्रित वेग

रात्री ट्रॅकवर अडथळे कमी असल्याने लोको पायलट ट्रेनचा वेग नियंत्रित पद्धतीने ठेवू शकतो.

Why Do Trains Run Faster at Night Than Day

|

ESAKAL

खरं कारण काय?

खरं तर रात्री ट्रेनची ठरलेली कमाल स्पीड बदलत नाही. पण अडथळे कमी असल्यामुळे ती जास्त वेळ वेगात धावत असल्याचं आपल्याला जाणवतं.

Why Do Trains Run Faster at Night Than Day

|

ESAKAL

वेग कसा ठरतो?

रात्री खिडकीतून बाहेर पाहताना ट्रेनचा वेग जास्त वाटला, तर त्यामागे हेच कारण आहे. रेल्वेचा वेग हा अनेक छोट्या गोष्टींवर अवलंबून असतो.

Why Do Trains Run Faster at Night Than Day

|

ESAKAL

रेल्वेच्या AC कोचमध्ये दोन बेडशीट का देतात?

Why Indian Railways Gives Two Bedsheets in AC Coach

|

ESAKAL

हेही वाचा -